महासराव
महासराव

“अर्ध्या वचनात राहणे” या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?

पर्याय (Options):
a
अर्धे काम करणे
b
आज्ञेत राहणे
✓ योग्य उत्तर
c
अर्ध सत्य काम करणे
d
अपेक्षा करणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अर्ध्या वचनात राहणे' म्हणजे 'एखाद्याच्या आज्ञेत राहून मर्जीनुसार वागणे'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा