महासराव
महासराव

यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

पर्याय (Options):
a
कृष्णाकाठ
b
ॠणानुबंध
c
सह्याद्रीचे रुदण
d
युगांतर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
यशवंतराव चव्हाण यांनी 'युगांतर' हे पुस्तक लिहिले नाही; त्यांनी 'कृष्णाकाठ', 'ॠणानुबंध', 'सह्याद्रीचे रुदण' ही पुस्तके लिहिली आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा