महासराव
महासराव

“प्रभाकर” हे साप्ताहिक ________ यांनी सुरु केले.

पर्याय (Options):
a
विष्णुबुआ ब्रम्हचारी
b
भाऊ दाजी लाड
c
भाऊ महाजन
✓ योग्य उत्तर
d
लोकहितवादी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘प्रभाकर’ हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा