महासराव
महासराव

विशेषण व नाम एकत्र असल्यास समासाचे नाव काय?

पर्याय (Options):
a
व्दिगु
b
मध्यमपदलोपी
c
कर्मधारय
✓ योग्य उत्तर
d
नत्र
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नामाच्या आधी विशेषण आल्यास आणि विशेषण व नाम यांचा अर्थ एकत्र जोडल्यास तयार होणारा समास 'कर्मधारय' समास असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा