महासराव
महासराव

भीमाचे बाहु लोखंडासारखे होते. यातील उपमेय व उपमान कोणते?

पर्याय (Options):
a
भीमाचे बाहू - लोखंड
✓ योग्य उत्तर
b
लोखंड - बलदंड
c
बलदंड - लोखंड
d
भीमाचे बाहू - बलदंड
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ही उपमा आहे; उपमेय ‘भीमाचे बाहू’ आणि उपमान ‘लोखंड’ यांच्यात ‘सारखे’ संबंध आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा