महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता शब्द कर्मधारय समास नाही?

पर्याय (Options):
a
सुसंकृत
b
बाजीराव
c
मुक्तव्दार
d
दारोदार
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'दारोदार' हा शब्द कर्मधारय समास नाही; इतर पर्याय कर्मधारय समास आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा