महासराव
महासराव
📅 वर्ष 2018पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Jalgaon Jilha Police Bharti 2018

पोलीस भरती 2018 - Jalgaon Jilha Police Bharti 2018 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. BEG : 479 :: DIA : ?

a
692
b
6113
c
7113
d
982
🔗 प्रश्न पेज
Q2

गाळलेले पद शोधा. Image

a
58
b
53
c
49
d
45
🔗 प्रश्न पेज
Q3

दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

a
पूर्व
b
दक्षिण
c
वायव्य
d
पश्चिम
🔗 प्रश्न पेज
Q4

शेजारच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत ? IMAGE

a
15
b
11
c
12
d
10
🔗 प्रश्न पेज
Q5

रिकाम्या जागी कोणता पर्याय येईल ? Ca-bb-abbbcab-bc - - bb

a
bbcaa
b
bcbaa
c
bccbb
d
bcbab
🔗 प्रश्न पेज
Q6

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 9 198 11 12 120 5 17 ? 18

a
412
b
712
c
512
d
612
🔗 प्रश्न पेज
Q7

उदाहरण सोडवा: 3 × 3 + 20 ÷ 4 + 2 × 6 - 2 + 1 = ?

a
25
b
24
c
23
d
21
🔗 प्रश्न पेज
Q8

एका स्टॅण्डवर काही मोटारसायकली व काही तिनचाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या ४५ असून हॅण्डलची संख्या १९ आहे. तर मोटार सायकली व तिनचाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?

a
12, 7
b
7, 12
c
13, 6
d
6, 13
🔗 प्रश्न पेज
Q9

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. IMAGE

a
54
b
64
c
68
d
58
🔗 प्रश्न पेज
Q10

खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ? IMAGE

a
17
b
15
c
16
d
20
🔗 प्रश्न पेज
Q11

एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसन्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?

a
30
b
105
c
120
d
225
🔗 प्रश्न पेज
Q12

जर PUZZLE = QWCDQK तर PARTY = ?

a
QBTWD
b
QCVWD
c
QBTXC
d
QCUXD
🔗 प्रश्न पेज
Q13

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. Image

a
64
b
162
c
128
d
181
🔗 प्रश्न पेज
Q14

१ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर १ जानेवारी २००८ रोजी कोणता वार असेल ?

a
सोमवार
b
मंगळवार
c
बुधवार
d
गुरुवार
🔗 प्रश्न पेज
Q15

जर ÷ म्हणजे +, - म्हणजे ÷, x म्हणजे - व + म्हणजे x तर खालील समीकरण सोडवा. [(64×4) - (15+2)] / (5+9×3×14÷3) =?

a
2/32
b
1/31
c
2/31
d
1/41
🔗 प्रश्न पेज
Q16

महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालिन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती ?

a
45
b
30
c
25
d
15
🔗 प्रश्न पेज
Q17

सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते, रविवार दुपारी 03.00 वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 03.00 वा. घडयाळ कोणती वेळ दाखवेल ?

a
3 : 06
b
2: 54
c
3 : 54
d
2 : 52
🔗 प्रश्न पेज
Q18

एका सांकेतिक भाषेत 'गाजर' हा शब्द ५९१, 'सुगावा' हा शब्द ५४७. आणि 'वानर' हा शब्द ९४८ असा लिहिल्यास 'सुरज' हा शब्द कसा लिहिला जाईल ?

a
147
b
487
c
798
d
791
🔗 प्रश्न पेज
Q19

भक्ती दिप्तीला म्हणाली, तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई सख्ख्या बहिणी आहेत. तर दिप्तीची आजी भक्तीच्या वडिलांची कोण ?

a
मामी
b
आत्या
c
मावशी
d
बहिण
🔗 प्रश्न पेज
Q20

एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे ७ स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे ४ था होता. अशोकचा शेवटून ८ वा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती?

a
19
b
20
c
21
d
18
🔗 प्रश्न पेज
Q21

दिलेल्या शब्द संचासाठी पर्यायापैकी वेन आकृती निवडा. डॉक्टर, समाजसेवक, वृक्ष

a
IMAGE
b
IMAGE
c
IMAGE
d
IMAGE
🔗 प्रश्न पेज
Q22

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

a
आशिर्वाद
b
आर्शिवाद
c
आर्शीवाद
d
आशीर्वाद
🔗 प्रश्न पेज
Q23

जरा म्हणजे ……….?

a
म्हातारपण
b
तरुण
c
विधवा
d
पती
🔗 प्रश्न पेज
Q24

'आजी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

a
आजोबा
b
माजी
c
आज
d
उद्या
🔗 प्रश्न पेज
Q25

दिलेल्या वाक्यासाठी शब्दसमुहातील एक शब्द निवडा. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा ………?

a
समई
b
निरंजन
c
नंदादीप
d
पंचारती
🔗 प्रश्न पेज
Q26

ध्वनीदर्शक शब्द लिहा. हंसाचा ........... ?

a
घुत्कार
b
कलरव
c
गुंजारव
d
कलकलाट
🔗 प्रश्न पेज
Q27

अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे ?

a
निरंतर
b
शेवट
c
आदी
d
अंतिम
🔗 प्रश्न पेज
Q28

निमंत्रीत या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता ?

a
आगंतुक
b
निमंत्रण
c
आमंत्रित
d
संयोजक
🔗 प्रश्न पेज
Q29

'वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली' प्रयोग ओळखा.

a
सकर्मक कर्तरी
b
अकर्मक कर्तरी
c
कर्मणी
d
अकर्मक भावे
🔗 प्रश्न पेज
Q30

'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता ?

a
ष: मास
b
षन्मास
c
षड्मास
d
षण्मास
🔗 प्रश्न पेज
Q31

वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता' अधोरेखित शब्दाची जात सांगा.

a
विशेषण
b
नाम
c
सर्वनाम
d
क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q32

खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

a
सचिन
b
सौंदर्य
c
मौर्य
d
पुस्तक
🔗 प्रश्न पेज
Q33

'पत्रकार' या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा.

a
पत्रकारीण
b
पत्रकारी
c
पत्रकारिणी
d
पत्रकर्ती
🔗 प्रश्न पेज
Q34

'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

a
संयुक्त क्रियापद
b
अकर्मक क्रियापद
c
प्रयोजक क्रियापद
d
शक्य क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q35

७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे-

a
हीरक महोत्सव
b
रौप्य महोत्सव
c
अमृत महोत्सव
d
सुवर्ण महोत्सव
🔗 प्रश्न पेज
Q36

कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे?

a
मोडी लिपी
b
धाव लिपी
c
देवनागरी लिपी
d
खारोष्टी लिपी
🔗 प्रश्न पेज
Q37

'विहीर' या नामाचे अनेक वचन ओळखा.

a
विहीरी
b
विहरी
c
विहिरि
d
विहिरी
🔗 प्रश्न पेज
Q38

खालीलपैकी पृथकत्वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.

a
सहस्त्र किरणे
b
दहा दहांचा गट
c
पाचवी खेप
d
छप्पन मुले
🔗 प्रश्न पेज
Q39

'सुज्ञास अधिक सांगणे न लगे' या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

a
अनियमित क्रियापद
b
शक्य क्रियापद
c
प्रयोजक क्रियापद
d
भावकर्तृक क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q40

'शेतकऱ्यांनी शेते नांगरली, पण पाऊस पडलाच नाही'. 'पण' या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

a
विकल्प बोधक
b
परिणाम बोधक
c
न्यूनत्व बोधक
d
समुच्चय बोधक
🔗 प्रश्न पेज
Q41

तो ऐटीने चालतो' अधोरेखित शब्दाचा उपपदार्थ ओळखा.

a
कार्यकारण
b
रीत
c
निमित्त
d
प्रयोजन
🔗 प्रश्न पेज
Q42

'नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली' वाक्याचा प्रयोग ओळखा.

a
कर्तृ-कर्म संकर प्रयोग
b
कर्तृ-भाव संकर प्रयोग
c
कर्म-भाव संकर प्रयोग
d
भाव कर्तरी प्रयोग
🔗 प्रश्न पेज
Q43

तद्भव शब्द ओळखा.

a
क्लेश
b
किळस
c
कळश
d
घास
🔗 प्रश्न पेज
Q44

भुंगा' या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा.

a
वसंत
b
अरी
c
अली
d
तनुज
🔗 प्रश्न पेज
Q45

'पथारी' या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा.

a
पगडा
b
पगड़ी
c
बिछाना
d
आचार
🔗 प्रश्न पेज
Q46

भाल, ललाट, निढळ, कर या शब्द समुहातील विसंगत शब्द ओळखा.

a
भाल
b
ललाट
c
निढळ
d
कर
🔗 प्रश्न पेज
Q47

हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

a
प्रारंभ करणे
b
जेमतेम खाण्यास मिळणे
c
हात-लोड एकत्र येणे
d
यातायात करणे
🔗 प्रश्न पेज
Q48

ज्या कर्मधारय समासात पहिले पद (पुर्वपद) संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सुचित होतो त्यास........समास म्हणतात.

a
द्विगू
b
मध्यमपदलोपी
c
वैकल्पिक द्वंद्व
d
नत्र बहुव्रीही
🔗 प्रश्न पेज
Q49

9 माणसांचे सरासरी वजन 50 कि.ग्रॅ. आहे. त्यातील पहिल्या 5 माणसांचे सरासरी वजन 45 कि.ग्रॅ. आहे. तर 5 व्या माणसाचे वजन किती?

a
45 कि.ग्रॅ.
b
४7.5 कि.ग्रॅ.
c
50 कि.ग्रॅ.
d
52.5 कि.ग्रॅ.
🔗 प्रश्न पेज
Q50

एक रेल्वेगाडी ताशी 40 कि.मी. वेगाने दिल्लीहून मुंबईकडे निघाली त्यानंतर 2 तासांनी त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून दुसरी रेल्वेगाडी 60 कि.मी. वेगाने निघाली तर दिल्लीपासून किती अंतरावर दुसरी गाडी पहिल्या गाडीला ओलांडेल ?

a
480 कि.मी.
b
260 कि.मी.
c
240 कि.मी.
d
120 कि.मी.
🔗 प्रश्न पेज
Q51

एका गावाची लोकसंख्या एका वर्षात 10 टक्क्यांनी वाढली व त्या पुढच्या वर्षात ती 10 टक्क्यांनी घटली तर पूर्वीच्या लोकसंख्येशी तुलना केल्यास आता त्या गावची लोकसंख्या किती ?

a
पूर्वी इतकीच
b
पूर्वीपेक्षा जास्त
c
पूर्वीपेक्षा कमी
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q52

एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 21 ने भागले असता उत्तर 8800 ने कमी येते तर ती संख्या कोणती?

a
420
b
440
c
400
d
480
🔗 प्रश्न पेज
Q53

अ एक काम 15 दिवसात करतो आणि अ आणि ब तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात तर ब तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल ?'

a
12
b
10
c
9
d
8
🔗 प्रश्न पेज
Q54

एक कार ताशी 60 कि.मी. वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते, येताना ती y कि.मी. वेगाने परत येते तर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी 48 किमी असेल तर y = ?

a
ताशी 30 कि.मी.
b
ताशी 35 कि.मी.
c
ताशी 45 कि.मी.
d
36 किमी/तास
🔗 प्रश्न पेज
Q55

एक व्यक्ती एक वस्तु 32 टक्के नफ्याने विकतो, जर वस्तुची मुळ किंमत 20 टक्क्यांने वाढविली आणि विक्री किंमत तीच ठेवली तर मिळणारा नफा किती असेल?

a
10 टक्के
b
12 टक्के
c
15 टक्के
d
20 टक्के
🔗 प्रश्न पेज
Q56

मुलगा आणि त्याचे वडील यांचे आजचे वयांची सरासरी 25 वर्ष आहे. 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 वर्ष होईल तर 10 वर्षानंतर त्याचे वडिलांचे वय किती होईल ?

a
44 वर्ष
b
45 वर्ष
c
50 वर्ष
d
52 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q57

वार्षिक व्याजदर 4 टक्क्यावरून 3.5 टक्के झाल्यास वार्षिक उत्पन्न 80 रुपयांनी कमी होते तर मुळ गुंतवणूक किती होती ?

a
रु. 240000
b
रु. 16000
c
रु. 18000
d
रु. 14400
🔗 प्रश्न पेज
Q58

5 ट्रॅक्टर 5 दिवसात 5 एकर शेत नांगरतात तर किती ट्रॅक्टर 100 एकर शेत 50 दिवसात नांगरतील ?

a
100
b
5
c
20
d
10
🔗 प्रश्न पेज
Q59

एका व्यक्तीने आपल्या पत्नी, ३ मुले व २ मुलींसाठी रु. २३०००० राखून ठेवले, जर प्रत्येक मुलाला मुलीपेक्षा ३ पट आणि मुलीला आईपेक्षा दुप्पट रक्कम दिली तर आईला किती रक्कम मिळेल ?

a
रु. 150000
b
रु. 10000
c
रु. 12500
d
रु. 20000
🔗 प्रश्न पेज
Q60

जर गव्हाची किंमत २५ टक्क्यांनी वाढविली तर तेवढ्याच खर्चात गव्हाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा लागेल ?

a
25
b
20
c
15
d
24
🔗 प्रश्न पेज
Q61

जर A : B = 1 : 2 आणि B : C = 3 : 4 आणि C : D = 2 : 3 आणि D : E = 3 : 4 तर B : E= ?

a
3 : 2
b
1 : 8
c
4 :1
d
3 : 8
🔗 प्रश्न पेज
Q62

120 रुपये A, B आणि C यांच्यात अशा प्रकारे वाटप केले की A चा वाटा B पेक्षा 20 ने अधिक तर C पेक्षा 20 ने कमी आहे. तर B च्या वाट्याला किती रक्कम येईल ?

a
10
b
15
c
25
d
20
🔗 प्रश्न पेज
Q63

130 मीटर लांबीच्या आगगाडीला ताशी 60 कि.मी. वेगाने पूल ओलांडण्यास 15 सेकंद लागतात तर त्या पुलाची लांबी किती ?

a
80 मी.
b
120 मी.
c
150 मी.
d
180 मी.
🔗 प्रश्न पेज
Q64

एका दुकानदाराने 10 रु. प्रति बल्ब या दराने 200 बल्ब आणले त्यातील 10 बल्ब खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले उरलेले बल्य त्याने 12 रु. प्रति बल्ब दराने विकले तर त्याला किती टक्के फायदा झाला ?

a
12
b
14
c
16
d
17
🔗 प्रश्न पेज
Q65

154 चौ.से.मी. क्षेत्रफळ असलेल्या वर्तुळाचा परिघ किती ?

a
54
b
30.8
c
33
d
44
🔗 प्रश्न पेज
Q66

अ हा 5 मिनीटात 10 पाने टंकलिखित करतो, ब हा 5 पाने 10 मिनीटात करतात, तर दोघे एकत्रित ३० मिनीटात किती पाने टंकलिखीत करतील ?

a
75
b
65
c
25
d
45
🔗 प्रश्न पेज
Q67

दर 5 वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन 1990, 1995 व 2000 मध्ये प्रत्येकी रु. 5000 गुंतवणूक केली तर त्याला 2005 साली किती रक्कम मिळेल ?

a
रु 40000
b
रु 60000
c
रु 90000
d
रु 70000
🔗 प्रश्न पेज
Q68

100 रु. छापिल किंमतीवर 10 टक्के सुट देवूनही 25 टक्के नफा होतो तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

a
65
b
70
c
72
d
75
🔗 प्रश्न पेज
Q69

(2 0 - 1 5 ) 2 + (3 1 - 4 0 ) = ?

a
3
b
1
d
2
🔗 प्रश्न पेज
Q70

१८ कामगारांनी रोज ८ तास काम केले तर एक काम २९ दिवसात संपते, ६ कामगार वाढविले तर रोज ७ तास काम केले तर तेच काम किती दिवसात संपेल ?

a
16
b
18
c
24
d
32
🔗 प्रश्न पेज
Q71

३० ते ६० दरम्यान ६ चा फरक असणान्या मुळ संख्यांच्या जोड्या किती आहेत ?

a
4
b
5
c
6
d
7
🔗 प्रश्न पेज
Q72

एका नळाने १ टाकी ४ तासात भरते परंतु त्या टाकीस छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी ६ तासात रिकामी होते जर नळ चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल? (जळगाव जि. पो. भ. २०१८ )

a
10
b
4
c
12
d
18
🔗 प्रश्न पेज
Q73

८ ही संख्या ०.०२ च्या कित पट आहे?

a
4000
b
200
c
400
d
40
🔗 प्रश्न पेज
Q74

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये संजिता चानूने महिला वेटलिफ्टींगच्या ५३ किलो वजन गटात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. संजिता चानू ही मूळ कोणत्या राज्याची आहे?

a
मणिपूर
b
आसाम
c
नागालैंड
d
मिझोराम
🔗 प्रश्न पेज
Q75

काळवीट शिकार प्रकरणी सलमानखानला किती वर्षे शिक्षा झाली ?

a
२ वर्ष रु. १०००० दंड
b
५ वर्ष रु. १०००० दंड
c
७ वर्ष रु. १०००० दंड
d
१० वर्ष रु. १०००० दंड
🔗 प्रश्न पेज
Q76

जागतिक पर्यावरण दिन २०२० चे जागतिक यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे?

a
कोलंबिया
b
पाकिस्तान
c
चीन
d
नेपाळ
🔗 प्रश्न पेज
Q77

खालीलपैकी कोणती महिला नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरली आहे?

a
स्वरुपा भटनागर
b
शुभांगी स्वरुप
c
अस्मिता शर्मा
d
मिनाक्षी पांडे
🔗 प्रश्न पेज
Q78

परीक्षेला बसणाऱ्या विद्याथ्यांसाठी असलेले 'एक्झाम वारियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

a
डॉ. अब्दुल कलाम
b
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
c
नरेंद्र मोदी
d
चेतन भगत
🔗 प्रश्न पेज
Q79

उज्वला योजना कशाशी संबंधित आहे?

a
महिलांना घरपोच रोजगार देणे
b
महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे
c
महिला व मुलींच्या अनैतिक व्यापारांना आळा घालणे.
d
शाळेत जाणाऱ्या मुलींना बससेवा मोफत.
🔗 प्रश्न पेज
Q80

मालगुडी डेज याचे लेखक कोण आहेत?

a
आर. के. लक्ष्मण
b
आर. के. नारायण
c
व्ही. पी. सिंग
d
के. पी. रामचंद्रन
🔗 प्रश्न पेज
Q81

चुकीची जोडी ओळखा नवीन नोट नोटेच्या मागील प्रतिमा

a
रु.२०००/- मंगळयान
b
रु. ५००/- लाल किल्ला
c
रु.५०/- रथ, हम्पी
d
सर्व बरोबर
🔗 प्रश्न पेज
Q82

रस्त्याच्या देखभालीकरिता केंद्र सरकारने ऑगस्ट २०२० रोजी कोणते मोबाईल अॅप सुरू केले ?

a
हारितपाथ
b
प्रारंभ
c
शुभारंभ
d
स्वरुप
🔗 प्रश्न पेज
Q83

सन २०१९ चा ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपटाचा मान कोणत्या चित्रपटास मिळाला?

a
तिरु
b
व्हेंटिलेटर
c
कासव
d
हेल्लोरो
🔗 प्रश्न पेज
Q84

खालीलपैकी कोणती महिला न्युयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधिश ठरल्या आहेत?

a
दिपा आंबेकर
b
विनिता नाईक
c
मानसी कोर
d
मनजित सिंग
🔗 प्रश्न पेज
Q85

करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?

a
तेलबिया उत्पादन
b
खते उत्पादन
c
दुध उत्पादन
d
अंडी उत्पादन
🔗 प्रश्न पेज
Q86

भाववाढीच्या (तेजीच्या काळत) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते?

a
सार्वजनिक खर्चात वाढ
b
कर आकारणीत वाढ
c
सार्वजनिक कर्जात वाढ
d
तुटीचे अंदाजपत्रक
🔗 प्रश्न पेज
Q87

मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली ?

a
वि. रा. शिंदे
b
महात्मा फुले
c
धों. के कर्वे
d
गो. ग. आगरकर
🔗 प्रश्न पेज
Q88

खालील व्हाईसरॉय त्यांच्या कार्यकालाच्या चढत्या क्रमाने लावा. (अ) लॉर्ड कॅनिंग (ब) लॉर्ड रिपन (क) लॉर्ड डफरिन (ड) लॉर्ड कर्झन

a
ड, क, ब, अ
b
अ, ब, क, ड
c
ब, क, ड, अ
d
क, ड, अ, ब
🔗 प्रश्न पेज
Q89

चांगदेव (जळगाव ) या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे?

a
तापी-पूर्णा
b
तापी-पांझरा
c
तापी-गोमई
d
तापी-मुळा
🔗 प्रश्न पेज
Q90

अहिल्याबाई योजनेचे खालीलपैकी मुळ उद्दिष्ट काय आहे?

a
मुलींना मोफत शिक्षण
b
शाळांना पायाभूत सुविधा पुरविणे
c
इयत्ता ७ वी पर्यंतच्या मुलींना दरमहा रु. ३०/- शिष्यवृत्ती
d
५ ते १० च्या मुलींना बाहेरगावी शाळेत जातांना बसप्रवास मोफत
🔗 प्रश्न पेज
Q91

भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही?

a
इंग्रजी
b
बंगाली
c
काश्मिरी
d
ऊर्दू
🔗 प्रश्न पेज
Q92

वसंतराव नाईक समितीने ………… या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राध्यान्य दिले.

a
पंचायत समिती
b
ग्रामपंचायत
c
जिल्हा परिषद
d
नगर पंचायत
🔗 प्रश्न पेज
Q93

खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही ?

a
इन्सुलिन
b
ग्लुकॅगॉन
c
सोमॅस्टॅटिन
d
अमायलेज
🔗 प्रश्न पेज
Q94

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?

a
स्वादुपिंड
b
यकृत
c
लाळग्रंथी
d
जठर
🔗 प्रश्न पेज
Q95

अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे ?

a
यकृत
b
फुफ्फुस
c
मेंदु
d
थॉयरॉईड
🔗 प्रश्न पेज
Q96

जळगाव जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो ?

a
६५ ते ७० से.मी.
b
७५ ते ८० से.मी.
c
८५ ते ९० से.मी.
d
९५ ते १०० से.मी.
🔗 प्रश्न पेज
Q97

सन २०११ च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची साक्षरता अंदाजे किती टक्के आहे?

a
70
b
74
c
78
d
82
🔗 प्रश्न पेज
Q98

जळगाव जिल्ह्याची सन २०११ च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती आहे ?

a
915
b
920
c
925
d
930
🔗 प्रश्न पेज
Q99

अॅनॉटॉमी म्हणजे काय ?

a
सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास
b
सजीवांच्या आंतर रचनेचा अभ्यास
c
विषाणूंचा अभ्यास
d
सजीवांच्या पेशीचा अभ्यास
🔗 प्रश्न पेज
Q100

खालीलपैकी कोणते संमीश्र हे तांब्याचे संमीश्र नाही ?

a
पितळ
b
ब्रांझ
c
जर्मन सिल्व्हर
d
स्टेनलेस स्टिल
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह