महासराव
महासराव

हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

पर्याय (Options):
a
प्रारंभ करणे
b
जेमतेम खाण्यास मिळणे
✓ योग्य उत्तर
c
हात-लोड एकत्र येणे
d
यातायात करणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हातातोंडाशी गाठ पडणे = जेमतेम खाण्यास मिळणे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा