महासराव
महासराव

ज्या कर्मधारय समासात पहिले पद (पुर्वपद) संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सुचित होतो त्यास........समास म्हणतात.

पर्याय (Options):
a
द्विगू
✓ योग्य उत्तर
b
मध्यमपदलोपी
c
वैकल्पिक द्वंद्व
d
नत्र बहुव्रीही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्या समासाचे पहिले पद संख्याविशेषण असते आणि त्यातून समूहाचा बोध होतो, त्यास 'द्विगू समास' म्हणतात (उदा. पंचवटी, नवरात्र).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा