महासराव
महासराव

निमंत्रीत या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
आगंतुक
✓ योग्य उत्तर
b
निमंत्रण
c
आमंत्रित
d
संयोजक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘निमंत्रीत’ म्हणजे आमंत्रित; त्याचा विरुद्ध अर्थ ‘आगंतुक’ (येणारा) होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा