महासराव
महासराव

अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे ?

पर्याय (Options):
a
निरंतर
b
शेवट
c
आदी
✓ योग्य उत्तर
d
अंतिम
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘अंत’ म्हणजे समाप्ती; त्याचा उलट अर्थ ‘आदी’ (सुरुवात) होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा