महासराव
महासराव

चांगदेव (जळगाव ) या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे?

पर्याय (Options):
a
तापी-पूर्णा
✓ योग्य उत्तर
b
तापी-पांझरा
c
तापी-गोमई
d
तापी-मुळा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जळगाव जिल्ह्यातील चांगदेव तीर्थस्थळाजवळ तापी आणि पूर्णा या दोन्ही नद्यांचा संगम झाला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा