महासराव
महासराव

एक कार ताशी 60 कि.मी. वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते, येताना ती y कि.मी. वेगाने परत येते तर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी 48 किमी असेल तर y = ?

पर्याय (Options):
a
ताशी 30 कि.मी.
b
ताशी 35 कि.मी.
c
ताशी 45 कि.मी.
d
36 किमी/तास
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरासरी वेगाचे सूत्र $V_{avg} = \frac{2v_1v_2}{v_1+v_2}$ वापरून, $48 = \frac{2 \times 60 \times y}{60+y}$ हे समीकरण सोडवल्यास $y = 36$ किमी/तास येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔