महासराव
महासराव

अ एक काम 15 दिवसात करतो आणि अ आणि ब तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात तर ब तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल ?'

पर्याय (Options):
a
12
b
10
✓ योग्य उत्तर
c
9
d
8
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचा 1/15 काम करतो, अ+ब 1/6 काम करतात; म्हणून बचा 1/6 - 1/15 = 3/30 = 1/10 काम; ब 10 दिवसात काम पूर्ण करेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔