महासराव
महासराव

एक व्यक्ती एक वस्तु 32 टक्के नफ्याने विकतो, जर वस्तुची मुळ किंमत 20 टक्क्यांने वाढविली आणि विक्री किंमत तीच ठेवली तर मिळणारा नफा किती असेल?

पर्याय (Options):
a
10 टक्के
✓ योग्य उत्तर
b
12 टक्के
c
15 टक्के
d
20 टक्के
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुळ किंमत 100 मानल्यास विक्री किंमत 132 होते; नवीन मुळ किंमत 120 झाल्यावर नफा 12 रुपये, म्हणजेच $\frac{12}{120} \times 100 = 10\%$ होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔