महासराव
महासराव

मुलगा आणि त्याचे वडील यांचे आजचे वयांची सरासरी 25 वर्ष आहे. 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 वर्ष होईल तर 10 वर्षानंतर त्याचे वडिलांचे वय किती होईल ?

पर्याय (Options):
a
44 वर्ष
b
45 वर्ष
c
50 वर्ष
✓ योग्य उत्तर
d
52 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुलाचे आजचे वय 10 वर्षे (17-7) आहे; वडिलांचे आजचे वय 40 वर्षे (50-10) असल्याने 10 वर्षानंतर त्यांचे वय 50 वर्षे होईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔