महासराव
महासराव

एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे ७ स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे ४ था होता. अशोकचा शेवटून ८ वा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती?

पर्याय (Options):
a
19
✓ योग्य उत्तर
b
20
c
21
d
18
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रांगेतील स्थान तर्क: अमरचा सुरुवातीपासून क्रमांक = ७ + १ = ८ वा. अशोक अमरच्या मागे ४ था म्हणजे ८ + ४ = १२ वा. अशोकचा शेवटून क्रमांक ८ वा आहे. एकूण स्पर्धक = १२ + ८ - १ = १९. पर्याय (A) '19' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔