महासराव
महासराव

एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसन्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?

पर्याय (Options):
a
30
b
105
✓ योग्य उत्तर
c
120
d
225
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सामने सूत्र: एकूण सामने = n(n - १) ÷ २ = १५ × १४ ÷ २ = १५ × ७ = १०५ सामने. पर्याय (B) '105' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔