महासराव
महासराव

महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालिन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती ?

पर्याय (Options):
a
45
b
30
c
25
d
15
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सारंगचे आजचे वय 30 वर्षे आहे (55-25), त्यामुळे महेशचे वय 30 चे निम्मे म्हणजे 15 वर्षे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा