महासराव
महासराव

सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते, रविवार दुपारी 03.00 वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 03.00 वा. घडयाळ कोणती वेळ दाखवेल ?

पर्याय (Options):
a
3 : 06
b
2: 54
✓ योग्य उत्तर
c
3 : 54
d
2 : 52
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
3 दिवसांत (72 तास) घड्याळ एकूण 360 सेकंद (6 मिनिटे) मागे पडते, त्यामुळे बरोबर वेळ 3:00 ऐवजी 2:54 दाखवेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔