महासराव
महासराव

भाववाढीच्या (तेजीच्या काळत) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते?

पर्याय (Options):
a
सार्वजनिक खर्चात वाढ
b
कर आकारणीत वाढ
c
सार्वजनिक कर्जात वाढ
✓ योग्य उत्तर
d
तुटीचे अंदाजपत्रक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राजकोषीय धोरण (Fiscal Policy): बाजारातील अतिरिक्त तरलता व पैशाचा पुरवठा कमी करून भाववाढ रोखण्यासाठी सरकार 'सार्वजनिक कर्जात वाढ' करते. पर्याय (C) 'सार्वजनिक कर्जात वाढ' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा