महासराव
महासराव

मालगुडी डेज याचे लेखक कोण आहेत?

पर्याय (Options):
a
आर. के. लक्ष्मण
b
आर. के. नारायण
✓ योग्य उत्तर
c
व्ही. पी. सिंग
d
के. पी. रामचंद्रन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मालगुडी डेज' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आर. के. नारायण आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा