महासराव
महासराव

'पथारी' या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा.

पर्याय (Options):
a
पगडा
b
पगड़ी
c
बिछाना
✓ योग्य उत्तर
d
आचार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'पथारी' म्हणजे झोपण्यासाठी अंथरलेला बिछाना किंवा अंथरूण.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा