महासराव
महासराव

'आजी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
आजोबा
b
माजी
✓ योग्य उत्तर
c
आज
d
उद्या
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सध्या पदावर कार्यरत असणारा तो 'आजी' आणि पदावरून निवृत्त झालेला तो 'माजी' (परस्पर विरुद्धार्थी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा