महासराव
महासराव

120 रुपये A, B आणि C यांच्यात अशा प्रकारे वाटप केले की A चा वाटा B पेक्षा 20 ने अधिक तर C पेक्षा 20 ने कमी आहे. तर B च्या वाट्याला किती रक्कम येईल ?

पर्याय (Options):
a
10
b
15
c
25
d
20
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
A = B+20, C = A+20 = B+40. एकूण (B+20)+B+(B+40)=3B+60=120 ⇒ B=20 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔