महासराव
महासराव

वसंतराव नाईक समितीने ………… या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राध्यान्य दिले.

पर्याय (Options):
a
पंचायत समिती
b
ग्रामपंचायत
c
जिल्हा परिषद
✓ योग्य उत्तर
d
नगर पंचायत
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वसंतराव नाईक समितीने पंचायतराज व्यवस्थेत जिल्हा परिषद या घटकाला अधिक प्राधान्य दिले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा