महासराव
महासराव

अ हा 5 मिनीटात 10 पाने टंकलिखित करतो, ब हा 5 पाने 10 मिनीटात करतात, तर दोघे एकत्रित ३० मिनीटात किती पाने टंकलिखीत करतील ?

पर्याय (Options):
a
75
✓ योग्य उत्तर
b
65
c
25
d
45
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचा दर 10पाने/5मि =2 प/मि, बाचा 5पाने/10मि =0.5 प/मि. एकत्र 2.5 प/मि. 30 मि मध्ये 2.5×30=75 पाने.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔