महासराव
महासराव

दर 5 वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन 1990, 1995 व 2000 मध्ये प्रत्येकी रु. 5000 गुंतवणूक केली तर त्याला 2005 साली किती रक्कम मिळेल ?

पर्याय (Options):
a
रु 40000
b
रु 60000
c
रु 90000
d
रु 70000
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1990‑चे 5000 रुपये 3 वेळा दुप्पट →40000; 1995‑चे 2 वेळा →20000; 2000‑चे 1 वेळा →10000. एकूण 40000+20000+10000=70000 रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔