महासराव
महासराव

खालीलपैकी पृथकत्वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.

पर्याय (Options):
a
सहस्त्र किरणे
b
दहा दहांचा गट
✓ योग्य उत्तर
c
पाचवी खेप
d
छप्पन मुले
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्येची स्वतंत्र विभागणी किंवा गट दर्शवणाऱ्या (उदा. दहा-दहा, पाच-पाच) रूपांना 'पृथकत्ववाचक संख्याविशेषण' म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा