महासराव
महासराव

खालीलपैकी कोणती महिला न्युयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधिश ठरल्या आहेत?

पर्याय (Options):
a
दिपा आंबेकर
✓ योग्य उत्तर
b
विनिता नाईक
c
मानसी कोर
d
मनजित सिंग
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आंतरराष्ट्रीय व्यक्तिविशेष: न्यूयॉर्क शहराच्या नागरी न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या मूळच्या महाराष्ट्रीयन महिला 'दीपा आंबेकर' या ठरल्या आहेत. पर्याय (A) 'दिपा आंबेकर' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा