महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Dhule District Police Shipai 2019

पोलीस भरती 2019 - Dhule District Police Shipai 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

99 प्रश्न🏆99 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

99 प्रश्न समाविष्ट
Q1

BAT : 40 : : CAT : ?

a
50
b
60
c
80
d
70
🔗 प्रश्न पेज
Q2

ab_cb_a_c_baab

a
ccba
b
cabc
c
acbc
d
acbc
🔗 प्रश्न पेज
Q3

1, 8, 27, 64, 125, 216, ?

a
512
b
334
c
434
d
343
🔗 प्रश्न पेज
Q4

खालील संख्या मालेतील विजोड पद ओळखा.

a
39
b
78
c
52
d
85
🔗 प्रश्न पेज
Q5

4 : 32 : 5 : ?

a
25
b
61
c
50
d
45
🔗 प्रश्न पेज
Q6

3 × 4 = 21; 5 x 7 = 53; तर 9 x 2 = ?

a
83
b
82
c
81
d
29
🔗 प्रश्न पेज
Q7

एका सांकेतिक भाषेत 'BORN' हा शब्द 'YLIM' असा लिहितात, तर त्या भाषेत 'GIFT' हा शब्द कसा लिहावा ?

a
TRUG
b
TRUE
c
GURT
d
TFIG
🔗 प्रश्न पेज
Q8

जर DOG = 52, CAT = 48, तर 'RAT' या शब्दाचे सांकेतिक रूप खालीलपैकी कोणते ?

a
39
b
76
c
87
d
78
🔗 प्रश्न पेज
Q9

S, M, T, W, T, F , ?

a
T
b
S
c
M
d
W
🔗 प्रश्न पेज
Q10

गटात न बसणारे पद ओळखा.

a
दिसपूर
b
कानपूर
c
जयपूर
d
रायपूर
🔗 प्रश्न पेज
Q11

50 वर्षे सुवर्ण : 60 वर्षे : ?

a
रजत
b
अमृत
c
हिरक
d
शतक
🔗 प्रश्न पेज
Q12

माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते, तर तुझी आई माझी कोण ?

a
आत्या
b
मावशी
c
मामी
d
काकी
🔗 प्रश्न पेज
Q13

दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल ?

a
बुधवार
b
शुक्रवार
c
सोमवार
d
गुरुवार
🔗 प्रश्न पेज
Q14

8 वाजून 10 मिनिटांनी घडयाळाच्या दोन काटयात किती अंशाचा कोन होईल ?

a
175
b
180
c
165
d
185
🔗 प्रश्न पेज
Q15

वासराला कोकरु म्हटले, कोकराला रेडकू म्हटले, रेडकाला शिंगरु म्हटले, शिंगरुला करडू म्हटले व करडूला पाडस म्हटले तर घोडयाच्या पिल्लाला काय म्हणाल ?

a
शिंगरू
b
करडू
c
पाडस
d
रेडकू
🔗 प्रश्न पेज
Q16

1.5 कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 5 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे वृक्षारोपण करण्यास किती झाडे लागतील ?

a
600
b
301
c
300
d
602
🔗 प्रश्न पेज
Q17

5 लिटरचे 2500 मिलिलीटरशी असलेले गुणोत्तर किती ?

a
3 : 1
b
4 : 2
c
2 : 1
d
5 : 1
🔗 प्रश्न पेज
Q18

जर DO = + - ; GO = x - तर GOD = ?

a
× - +
b
+ - X
c
- + x
d
x + -
🔗 प्रश्न पेज
Q19

a, e, t, i, u या गटात न बसणारे अक्षर ओळखा.

a
a
b
e
c
t
d
u
🔗 प्रश्न पेज
Q20

संख्यामालिका पूर्ण करा. 2, 5, 10, 17, 26, ?

a
37
b
38
c
50
d
48
🔗 प्रश्न पेज
Q21

AL, CN, EP, ...... IT, KV

a
FP
b
GR
c
JO
d
KW
🔗 प्रश्न पेज
Q22

विद्यार्थी : शाळा : : ? : क्रीडांगण

a
खेळ
b
कोच
c
खेळाडू
d
पंच
🔗 प्रश्न पेज
Q23

जर 3 x 4 = 912, 2 x 9 = 418 आणि 5 x 4 = 2520 तर 8 x 3 = ?

a
6024
b
6424
c
4012
d
2464
🔗 प्रश्न पेज
Q24

ग्रह : बुध : : तारा : ?

a
शनी
b
शुक्र
c
सूर्य
d
गुरु
🔗 प्रश्न पेज
Q25

सदाचार' या शब्दाचा संधीविग्रह ओळखा.

a
सत् + आचार
b
सदा + आचार
c
सद् + आचार
d
सदा + चार
🔗 प्रश्न पेज
Q26

गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा

a
विशेषण
b
नाम
c
सर्वनाम
d
भाववाचक नाम
🔗 प्रश्न पेज
Q27

उंबराचे फुल म्हणजे

a
नेहमी भेटणारी व्यक्ती
b
क्वचित भेटणारी व्यक्ती
c
सुंदर व्यक्ती
d
अप्रिय व्यक्ती
🔗 प्रश्न पेज
Q28

पोपट' या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?

a
पोपटीण
b
मैना
c
पोपटिणी
d
पोपट
🔗 प्रश्न पेज
Q29

देव' या शब्दाचे अनेकवचन पुढीलपैकी कोणते ?

a
देवा
b
देव्या
c
देवे
d
देव
🔗 प्रश्न पेज
Q30

मराठीत कोणती विभक्ती प्रत्ययविरहित आहे ?

a
प्रथमा
b
संबोधन
c
सप्तमी
d
व्दितीया
🔗 प्रश्न पेज
Q31

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा ?

a
गोड
b
कडू
c
दहा
d
मी
🔗 प्रश्न पेज
Q32

'खारट' या शब्दाची जात कोणती ?

a
सर्वनाम
b
विशेषण
c
क्रियापद
d
क्रियाविशेषण
🔗 प्रश्न पेज
Q33

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोणता ?

a
क्रियापद
b
धातू
c
कर्म
d
कर्ता
🔗 प्रश्न पेज
Q34

'आसपास' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

a
संख्यावाचक
b
कालवाचक
c
परिणामवाचक
d
स्थलवाचक
🔗 प्रश्न पेज
Q35

पक्षी झाडावर बसतो' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा ?

a
पक्षी
b
झाड
c
वर
d
बसतो
🔗 प्रश्न पेज
Q36

खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ?

a
मनुष्य
b
प्राणी
c
वाहवा
d
समोर
🔗 प्रश्न पेज
Q37

'परंतु ' 'बाकी' ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात ?

a
वैपुल्य
b
न्यूनत्व
c
आनंद
d
आधिक्य
🔗 प्रश्न पेज
Q38

पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा. ...............! किती उंच मनोरा हा..!

a
अबब !
b
अरेरे !
c
अयाई !
d
इश्श !
🔗 प्रश्न पेज
Q39

तो नेहमीच उशिरा येत असतो.' या वाक्यातील काळ ओळखा.

a
साधा वर्तमानकाळ
b
साधा वर्तमानकाळ
c
रीती भूतकाळ
d
रीती वर्तमानकाळ
🔗 प्रश्न पेज
Q40

राजहंस' या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?

a
राजहंस
b
राजहंसी
c
राजहंसी
d
राजहंसिनी
🔗 प्रश्न पेज
Q41

घोडा' या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते ?

a
घोड
b
घोडे
c
घोडयाला
d
घोडी
🔗 प्रश्न पेज
Q42

महाराणीचा' या शब्दाची विभक्ती ओळखा.

a
षष्ठी
b
पंचमी
c
चतुर्थी
d
सप्तमी
🔗 प्रश्न पेज
Q43

मला जिना चढवतो' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

a
कर्तरी प्रयोग
b
कर्मकर्तरी प्रयोग
c
शक्यकर्मणी
d
समापन कर्मणी
🔗 प्रश्न पेज
Q44

समास ओळखा - 'आईवडील'

a
अव्ययीभाव
b
व्दंव्द
c
तत्पुरुष
d
व्दिगू
🔗 प्रश्न पेज
Q45

हरि-हर' या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते ?

a
प्रश्नचिन्ह
b
उद्गारवाचक चिन्ह
c
संयोग चिन्ह
d
अवतरण चिन्ह
🔗 प्रश्न पेज
Q46

कृष्णाजी केशव दामले या साहित्यीकांचे टोपण नांव खालीलपैकी काय आहे ?

a
केशवकुमार
b
केशवसुत
c
कुसुमाग्रज
d
दिवाकर
🔗 प्रश्न पेज
Q47

घरकोंबडा' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा ?

a
भटका
b
आळशी
c
कामसू
d
घरजावई
🔗 प्रश्न पेज
Q48

सलाम' या कवितासंग्रहाचे कवी कोण ?

a
मंगेश पाडगांवकर
b
कुसुमाग्रज
c
केशवसुत
d
वसंत बापट
🔗 प्रश्न पेज
Q49

मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत ?

a
84
b
12
c
48
d
32
🔗 प्रश्न पेज
Q50

खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो ?

a
सरपंच
b
उपसरपंच
c
ग्रामसेवक
d
पोलीस पाटील
🔗 प्रश्न पेज
Q51

भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

a
मुंबई
b
दिल्ली
c
चेन्नई
d
कोलकाता
🔗 प्रश्न पेज
Q52

'भारतीय असंतोषाचे जनक' असे कोणास म्हणतात ?

a
महात्मा गांधी
b
लोकमान्य टिळक
c
पंडित नेहरू
d
सरदार वल्लभभाई पटेल
🔗 प्रश्न पेज
Q53

संत तुकडोजी महाराज यांचा 'गुरुकुंज आश्रम' कोठे आहे ?

a
शेगांव
b
नागपूर
c
गोंदिया
d
मोझरी
🔗 प्रश्न पेज
Q54

'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

a
2 ऑक्टोबर
b
15 जूलै
c
14 नोव्हेंबर
d
15 मे
🔗 प्रश्न पेज
Q55

'सत्यमेव जयते' हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले ?

a
सरदार वल्लभभाई पटेल
b
लोकमान्य टिळक
c
पंडित मदन मोहन मालवीय
d
सरोजिनी नायडू
🔗 प्रश्न पेज
Q56

खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी आहे ?

a
गोदावरी
b
भीमा
c
तापी
d
कृष्णा
🔗 प्रश्न पेज
Q57

चिपी विमानतळ कोणत्या जिल्हयात आहे ?

a
रत्नागिरी
b
सिंधुदुर्ग
c
रायगड
d
पालघर
🔗 प्रश्न पेज
Q58

महाराष्ट्रात दर ............. वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.

a
दोन -
b
तीन
c
चार
d
पाच
🔗 प्रश्न पेज
Q59

सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

a
34
b
35
c
36
d
37
🔗 प्रश्न पेज
Q60

गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्हयात झाला आहे ?

a
पुणे
b
सातारा
c
औरंगाबाद
d
नाशिक
🔗 प्रश्न पेज
Q61

कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते ?

a
बंगळूरू
b
मुंबई
c
पुणे
d
जयपूर
🔗 प्रश्न पेज
Q62

ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते ?

a
वेल्ड
b
स्टेप्स
c
प्रेअरीज
d
डाऊन्स
🔗 प्रश्न पेज
Q63

केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्हयात आहे ?

a
पुणे
b
अकोला
c
नाशिक
d
जळगांव
🔗 प्रश्न पेज
Q64

अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे ?

a
उत्तर अमेरीका
b
आफ्रिका
c
दक्षिण अमेरीका
d
आशिया
🔗 प्रश्न पेज
Q65

महाराष्ट्रातील प्रशासकिय विभागांची एकूण संख्या किती ?

a
सहा
b
सात
c
आठ
d
पाच
🔗 प्रश्न पेज
Q66

क' जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ?

a
स्कर्व्हीं
b
मुडदूस
c
बेरीबेरी
d
पेलाग्रा
🔗 प्रश्न पेज
Q67

कांदा कापतांना कोणता वायू बाहेर पडतो ?

a
ऑक्सीजन
b
अमोनिया
c
सल्फर
d
हेलियम
🔗 प्रश्न पेज
Q68

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे ?

a
पुणे
b
नाशिक
c
मुंबई
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q69

One sun, one world, one grid योजना कोणत्या सरकारने सुरु केली ?

a
ब्राझील
b
अफगाणिस्तान
c
भारत
d
श्रीलंका
🔗 प्रश्न पेज
Q70

वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे ?

a
थळ
b
फोंडा
c
दिवा
d
पसरणी
🔗 प्रश्न पेज
Q71

पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती ?

a
पाटणा
b
कोलकाता
c
रायपूर
d
रांची
🔗 प्रश्न पेज
Q72

कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे ?

a
पालघर
b
रायगड
c
सातारा
d
ठाणे
🔗 प्रश्न पेज
Q73

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळींबाची जात कोणती ?

a
गणेश
b
राजेश
c
सुरेश
d
शंकर
🔗 प्रश्न पेज
Q74

11 मे हा ................... दिन म्हणून साजरा केला जातो ?

a
तंत्रज्ञान दिन
b
दृष्टीदान दिन
c
अभियंता दिन
d
कृषीदीन
🔗 प्रश्न पेज
Q75

569081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती ?

a
9009
b
0 (शून्य)
c
8991
d
8990
🔗 प्रश्न पेज
Q76

रोमन संख्या चिन्हामध्ये 'L' म्हणजेच किती ?

a
100
b
50
c
40
d
500
🔗 प्रश्न पेज
Q77

एका पेटीत दोन डझन आंबे आहेत, अशा 24 पेटयांतील एकूण आंबे किती होतील ?

a
288
b
600
c
329
d
576
🔗 प्रश्न पेज
Q78

125 x 36 = ?

a
4500
b
4000
c
4625
d
4750
🔗 प्रश्न पेज
Q79

60 रुपयांना 5 डझन केळी तर 3 डझन केळयांची किंमत काय ?

a
30 रुपये
b
32 रुपये
c
35 रुपये
d
36 रुपये
🔗 प्रश्न पेज
Q80

5 मीटर = किती किलोमीटर ?

a
50
b
0.5
c
0.05
d
0.005
🔗 प्रश्न पेज
Q81

5 चा 5 वा घात म्हणजे किती ?

a
3025
b
3125
c
625
d
15625
🔗 प्रश्न पेज
Q82

'अ' एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास 'ब' ला 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?

a
12
b
8
c
6
d
9
🔗 प्रश्न पेज
Q83

12 मिनिटांचे 36 सेकंदांशी गुणोत्तर किती ?

a
1 : 20
b
1 : 3
c
3 : 1
d
20 : 1
🔗 प्रश्न पेज
Q84

सुनिल आणि त्याच्या आईच्या वयांची बेरीज 36 वर्षे आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोतर 1:3 होईल, तर सुनिलचे आजचे वय किती ?

a
8 वर्षे
b
11 वर्षे
c
9 वर्षे
d
7 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q85

एका संख्येचे 24% म्हणजे 6 तर ती संख्या कोणती ?

a
24
b
18
c
30
d
25
🔗 प्रश्न पेज
Q86

एक वस्तू 175 रुपयांस विकल्यास शेकड़ा 25 नफा होतो. जर ती 161 रुपयांस विकल्यास शेकडा किती नफा होईल ?

a
20%
b
12%
c
15%
d
11%
🔗 प्रश्न पेज
Q87

दोन वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे तर त्या दोन बँकांच्या व्याज दरातील फरक किती ?

a
0.5%
b
0.25%
c
0.75%
d
7.5%
🔗 प्रश्न पेज
Q88

6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले, तर प्रत्येक तुकडयाची लांबी किती ?

a
2.4 मीटर
b
0.24 मीटर
c
0.25 मीटर
d
2.5 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q89

आज गुरुवार आहे तर 76 दिवसांनंतर कोणता वार असेल ?

a
गुरुवार
b
शुक्रवार
c
बुधवार
d
शनिवार
🔗 प्रश्न पेज
Q90

घडयाळात 9 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोनाचे माप किती अंश असेल ?

a
140
b
150
c
145
d
160
🔗 प्रश्न पेज
Q91

समीर उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती ?

a
पश्चिम
b
उत्तर
c
पूर्व
d
दक्षिण
🔗 प्रश्न पेज
Q92

ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्या कोनाला काय म्हणतात ?

a
काटकोन
b
विशाल कोन
c
लघुकोन
d
शुन्य अंश कोन
🔗 प्रश्न पेज
Q93

एका वर्तुळाचा परीघ 176 से.मी. आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ?

a
35 से.मी.
b
56 से.मी.
c
42 से.मी.
d
28 से.मी.
🔗 प्रश्न पेज
Q94

एका आयताची लांबी 18 से. मी. असून त्याची परिमिती 64 से. मी. आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती ?

a
360 चौ. से. मी.
b
252 चौ. से. मी.
c
247 चौ. से. मी.
d
255 चौ. से. मी.
🔗 प्रश्न पेज
Q95

8 से.मी. बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात 2 से.मी. बाजू असलेले एकूण किती घनाकृती खोके मावतील ?

a
16
b
64
c
96
d
4
🔗 प्रश्न पेज
Q96

84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल ?

a
42
b
36
c
46
d
48
🔗 प्रश्न पेज
Q97

एका गावची लोकसंख्या 27783 आहे, ती दर 5 वर्षांनी 5% वाढते, तर 15 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती ?

a
25000
b
24000
c
28000
d
21000
🔗 प्रश्न पेज
Q98

एका शंकूच्या तळाची तिज्या 3.5 मीटर असून त्याची तिरकस उंची 12.5 मीटर आहे, तर त्याच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ किती चौ.मी. असेल ?

a
481.25
b
137.5
c
68.75
d
132
🔗 प्रश्न पेज
Q99

रमेश 12 सेकंदात 15 मीटर चालतो, तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती ?

a
5.5 कि.मी.
b
6 कि.मी.
c
4 कि.मी.
d
4.5 कि.मी.
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह