महासराव
महासराव

कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे ?

पर्याय (Options):
a
पालघर
b
रायगड
✓ योग्य उत्तर
c
सातारा
d
ठाणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रायगड - कर्नाळा पनवेल तालुका रायगड जिल्हा- स्थापना 1968, 4.45 sq km, 2003 ला 12.11 sq km वाढवण्यात आले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा