महासराव
महासराव

'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

पर्याय (Options):
a
2 ऑक्टोबर
✓ योग्य उत्तर
b
15 जूलै
c
14 नोव्हेंबर
d
15 मे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा