महासराव
महासराव

'सत्यमेव जयते' हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले ?

पर्याय (Options):
a
सरदार वल्लभभाई पटेल
b
लोकमान्य टिळक
c
पंडित मदन मोहन मालवीय
✓ योग्य उत्तर
d
सरोजिनी नायडू
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंडित मदन मोहन मालवीय यांनी १९१३ मध्ये राष्ट्रीय सभेत हे घोषवाक्य लोकप्रिय केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा