महासराव
महासराव

6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले, तर प्रत्येक तुकडयाची लांबी किती ?

पर्याय (Options):
a
2.4 मीटर
b
0.24 मीटर
✓ योग्य उत्तर
c
0.25 मीटर
d
2.5 मीटर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
6 मीटरची तार 24 ठिकाणी कापल्यास 25 तुकडे; प्रत्येकाची लांबी 6÷25=0.24 मीटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔