महासराव
महासराव

दोन वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहे तर त्या दोन बँकांच्या व्याज दरातील फरक किती ?

पर्याय (Options):
a
0.5%
b
0.25%
c
0.75%
✓ योग्य उत्तर
d
7.5%
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
साधे व्याज फरक 15 = 400 × ΔR × 5 ÷ 100, त्यामुळे ΔR = 0.75%.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔