महासराव
महासराव

एक वस्तू 175 रुपयांस विकल्यास शेकड़ा 25 नफा होतो. जर ती 161 रुपयांस विकल्यास शेकडा किती नफा होईल ?

पर्याय (Options):
a
20%
b
12%
c
15%
✓ योग्य उत्तर
d
11%
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
खरेदी किंमत 140 रुपये; 161‑140 = 21, 21/140 = 0.15 म्हणजे 15% नफा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔