महासराव
महासराव

आज गुरुवार आहे तर 76 दिवसांनंतर कोणता वार असेल ?

पर्याय (Options):
a
गुरुवार
b
शुक्रवार
c
बुधवार
✓ योग्य उत्तर
d
शनिवार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
76 दिवस = 6 दिवसांनंतर; गुरुवार +6 = बुधवार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔