महासराव
महासराव

घडयाळात 9 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोनाचे माप किती अंश असेल ?

पर्याय (Options):
a
140
b
150
c
145
✓ योग्य उत्तर
d
160
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
9:10 वाजता मिनिट काटा 60°, तास काटा 9×30°+10×0.5°=275°, फरक 215°, लहान कोन 360°‑215°=145°.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔