महासराव
महासराव

सुनिल आणि त्याच्या आईच्या वयांची बेरीज 36 वर्षे आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोतर 1:3 होईल, तर सुनिलचे आजचे वय किती ?

पर्याय (Options):
a
8 वर्षे
b
11 वर्षे
c
9 वर्षे
d
7 वर्षे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समीकरणे सोडवून S+4 = (40‑S)/3 आणि S+M=36 यावरून S = 7 वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔