महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखा ?

पर्याय (Options):
a
गोड
b
कडू
c
दहा
d
मी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'गोड', 'कडू' व 'दहा' ही विशेषणे आहेत; तर 'मी' हे प्रथमपुरुषी सर्वनाम आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा