महासराव
महासराव

वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे ?

पर्याय (Options):
a
थळ
b
फोंडा
c
दिवा
d
पसरणी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाई‑महाबळेश्वर मार्गावर पसरणी हा घाट वसलेला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा