महासराव
महासराव

क' जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो ?

पर्याय (Options):
a
स्कर्व्हीं
✓ योग्य उत्तर
b
मुडदूस
c
बेरीबेरी
d
पेलाग्रा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क - जीवनसत्तवाचे रासायनिक नाव अॅस्काॅबि्रक अॅसिड आहे.एकूण सहा जीवनसत्तवे → ए, बी, सी, डी, इ्र आणि के

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा