महासराव
महासराव

50 वर्षे सुवर्ण : 60 वर्षे : ?

पर्याय (Options):
a
रजत
b
अमृत
c
हिरक
✓ योग्य उत्तर
d
शतक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५० वर्षे म्हणजे सुवर्ण जयंती, ६० वर्षे म्हणजे हिरक जयंती, ७५ वर्षे म्हणजे अमृत महोत्सव आणि १०० वर्षे म्हणजे शतक महोत्सव असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔