महासराव
महासराव

उंबराचे फुल म्हणजे

पर्याय (Options):
a
नेहमी भेटणारी व्यक्ती
b
क्वचित भेटणारी व्यक्ती
✓ योग्य उत्तर
c
सुंदर व्यक्ती
d
अप्रिय व्यक्ती
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'उंबराचे फूल' या वाक्प्रचाराचा अर्थ 'अत्यंत दुर्मिळ गोष्ट किंवा क्वचित भेटणारी व्यक्ती' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा