महासराव
महासराव

घरकोंबडा' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा ?

पर्याय (Options):
a
भटका
✓ योग्य उत्तर
b
आळशी
c
कामसू
d
घरजावई
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'घरकोंबडा' म्हणजे घरामध्येच राहणारा, तर 'भटका' म्हणजे बाहेर पडून फिरणारा, म्हणून हे विरुध्दार्थी शब्द आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा