महासराव
महासराव

कृष्णाजी केशव दामले या साहित्यीकांचे टोपण नांव खालीलपैकी काय आहे ?

पर्याय (Options):
a
केशवकुमार
b
केशवसुत
✓ योग्य उत्तर
c
कुसुमाग्रज
d
दिवाकर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कृष्णाजी केशव दामले हे 'केशवसुत' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध साहित्यिक होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा