महासराव
महासराव

11 मे हा ................... दिन म्हणून साजरा केला जातो ?

पर्याय (Options):
a
तंत्रज्ञान दिन
✓ योग्य उत्तर
b
दृष्टीदान दिन
c
अभियंता दिन
d
कृषीदीन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पोखरण अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. (पोखरण चाचणी - 11 मे 1998)

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔