महासराव
महासराव

पक्षी झाडावर बसतो' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा ?

पर्याय (Options):
a
पक्षी
b
झाड
c
वर
✓ योग्य उत्तर
d
बसतो
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दयोगी अव्यय: नामाला जोडून येणाऱ्या व वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध दर्शवणाऱ्या अव्ययास 'शब्दयोगी अव्यय' म्हणतात. म्हणून पर्याय (C) 'वर' बरोबर उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा