महासराव
महासराव

'आसपास' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

पर्याय (Options):
a
संख्यावाचक
b
कालवाचक
c
परिणामवाचक
d
स्थलवाचक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'आसपास' हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे, जे स्थळ किंवा ठिकाण दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा